ऱ्हस्व आणि दीर्घ असाही (तुलनेने कमी) वापर आढळून आल्याने (फक्त ह्याच अक्षराचे बाबतीत) दोन्ही लिहिले तरी बरोबर दिले जाईल, अशा प्रकारचा बदल व्यवस्थेत आता केलेला आहे. (न्याहाळकाची साचवण (कॅश) रिकामी करून पान ताजेतवाने करून पडताळून पाहावे.)

ह्या निमित्ताने पुढे अशा परिस्थितीत काही शब्दांची ऱ्हस्वदीर्घनिरपेक्ष तुलना करायची झाल्यास काय करावे लागेल त्याची पडताळणी झाली.

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.