मी ही इंदुरचीच आहे...पण बरेच वर्षात तिथे जायला जमले नाही..तुमच्या लेखानी मात्र पोचवलं तिथे. तुम्ही लिहिलेली सगळी ठिकाणं डोळ्यासमोर आली..खुप छान लेख...