१> समजा प्रश्ण विचारला 'खोटारड्या पहारेकरयाला' : खोटा म्हणेल की समोरचा हा 'खरा बोलणारा' खर ते स्वर्गाचे दार सांगेल - पण मी तर खोटारडा आहे - मी उत्तर बदलून सांगीन - आणि 'नरकचे दार दाखवीन.

२> आत प्रष्ण विचारला 'खरारड्य पहरेकरयाला' : तो म्हणेल की समोरचा ह खोट बोलणारा नक्की 'नरकचे दार दखवेल - मी तर खर बोलतो - मी कशाला उत्तर बदलू त्या खोटरड्यच - आणि 'नरकाचे दार दखवतो.

दोन्ही केस मध्ये नरकाचे दार हेच उत्तर म्हणून मीळेल,  ते उघडू नका -

"आणी दुसर ही उघडायची आता घाई करू नका"