तुमची पेढ्याची पाककृती वाचून मला नरसोबावाडिची आठवण झाली... तिथे दत्ताच्या मंदीराकडे जाताना दुकानांच्या रांगाच रांगा आहेत !!!!

मोठ्या मोठ्या कढ्या आहेत त्यात पेढे बनवतात... बाकी तुमची पाककृती एकदम झकास आहे !!