छायाताई, स्वातीताई तुम्ही कंझ्युमर कोर्टात जाऊन ह्याची दाद मागाचं .. आणि चेक परत करा .. म्हणजे अशा लोकांना चांगला धडा मिळेल.
ह्यांना लोकांना होणारा आनंद आणि दुःख फक्त पैशात मोजता येतं. त्यांचा असा समज असतो की लोकांना पैसे परत केले की आपली जबाबदारी संपली.
माणूस झालेला त्रास साध्या माफ़ीनेही विसरतो. पण उद्दामपणाने नव्हे.