टर्म लाईफ हा फुल लाईफ पेक्शा जास्त चांगला पर्याय आहे. मुळात विम्या कडे गुंतवणुक म्हणून न बघता भविष्यातील सुरक्शितता म्हणून पाहावे. कारण परतावा मिळेल म्हणून लाईफ प्लॅन घेतला तर हप्ते जास्त भरावे लागतात आणि परतव्याची रक्कम ही विशेष जास्त नसते. टर्म विम्याचा फायदा म्हणजे, हप्त्याची रक्कम कमी असते, आपल्याला रिस्क कव्हरेज मिळते व आपल्याला इतरत्र गुंतवणुक करायला तुलनात्मकते जास्त रक्कम मिळते.
जास्त हप्ते भरून(जास्त रकमेचे ) परताव्याच्या अपेक्शेने फुल लाईफ विमा घेण्यापेक्शा टर्म लाईफ बरा.