नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचेहे घाव अंतरीचे असतात झेलण्याचेनाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?उरले न भान अंतर दोघात राखण्याचे
वा!! मस्त!
गझल आवडली.