ऋषिकेश,
हा लेख बऱ्याच कारणांमुळे आवडला. भाषा, शैली छान आहेच, विशेष वाटले ते यात एकही फोटो नाही याचे.  आणि त्याचे कारणही पटले, कारण याचा अनुभव मलाही आला आहे. इथेआल्याआल्या पहिले काही महिने कुठेही गेलो की क्लिकक्लिकाट चालू असायचा. मग फोटो पाहताना जाणवायला लागले की आपण जे अनुभवले होते ते या फोटोत कुठेच नाहिये. याचा अर्थ फोटो काढू नयेत असा अजिबात नाही, पण काही ठिकाणे अशी असतात की ज्यांना क्यामेरामध्ये बंदिस्त करणे अशक्य असते.
शेवटच्या समर्थांच्या ओळीही फार आवडल्या.
पुलेशू
हॅम्लेट