मिलिंदशेठ,सुंदर गझल.. आवडली..नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचेहे घाव अंतरीचे असतात झेलण्याचेखोली कशी कळावी सांगून कोरड्यांनाअसतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे ह्या द्विपदी तर मस्तच.. पुलेशु..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा