वा.. दाभिळकरशेठ,
जुन्या आठवणी ताज्या केल्यात..मेड ऑफ मिस्ट च्या टोकावर पहिला नंबर लावून उभे राहण्यासाठी केलेली धावपळ,  मध्यावर गेल्यावर मेड ऑफ मिस्ट १ मिनिट बंद करतात तेव्हा पाण्याच्या आवाजाने  जी टरकेलेली ( तेव्हा पोहता येते नव्हते त्यामुळे जास्त असेल) होती सांगू.. असो आठवून आज सुद्धा हसायला आले..
लेखमाला उत्तम चालू आहे वाचून जुन्या स्मृतिंना उजाळा देणे चालू आहे..पुढचा भाग लवकर येऊ देत..
केशवसुमार