पुन्हा शोधण्याला चला काव्यसावज
पुढे आज कोरा नवा ताव आहे !

फुकाचे यमक जोडसी खोडसाळा
कवींच्यामध्ये ना तुझे नाव आहे ! ... आवडले!