तपासण्याची सोय कोडे प्रकाशित झाल्यावर १-२ दिवसांनतर दिल्यास कोडे सोडवण्यातली गंमत-रंगत आणखी वाढेल असे वाटते.

ही सुचवण विचारात घेतलेली आहे. (प्रकाशनाच्या वेळेशी सांगड घालण्यात काही अडचणी आहेत. उपायासाठी प्रयत्न चालू आहेत.)