हा लेख चुकीच्या सदराखाली आला आहे अशी शंका आहे, असो. 
नरेंद्र मोदीनी परवाच त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीमध्ये सोहराबुद्दीनला मारण्याचे समर्थन केले आह, ते ऐकून कानांचे पारणे फिटले. आता यावर न्यायालय काय निर्णय घेते हे बघायचे.
एक अनाहूत सल्ला : मनाला क्लेश होतील असे व्हीडीओ बघू नयेत, मग ते खरे असले म्हणून काय झाले? त्यापेक्षा हम आपके है कौन नावाचा लग्नाचा व्हीडीओ बघावा, त्यातली दर दोन वाक्यानंतरची गाणी एन्जॉय करावीत. आपल्या देशात काय चालले आहे त्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी मनःशांती महत्त्वाची.
हॅम्लेट