शुचिता या स्वतःच्याच नावावर केलेला श्लेष विशेष आव़डला...! कविता सयमक (एका कडव्याचा अपवाद वगळता) असती तर बहार आली असती. ...असो. लयीकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे.
ओढून घेई नीरव खोली,
निळ्या कणान्चा पूर जिथे
तरन्गुनी मन नाचत गाते,
ना छाया ना ऊन तिथे
भुजन्ग मनिचा जागा होता,
दोले सहजी सळसळ साप
बरबटलेली त्वचा सान्गते,
येवो शुचिता टाकुन कात
ही कडवी विशेष आवडली. कल्पना छान आहेत.
स्वागत आणि शुभेच्छा...!