खोली कशी कळावी सांगून कोरड्यांना
असतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे.... पहिला ओळ छानच. आवडली.

होऊ नकोस मुग्धा ऐकून गीत माझे
कविता निमित्त आहे संवाद साधण्याचे... छान...छान...!

जळणे कठीण नसते ज्योतीवरी, पतंगा
असतात प्रश्न अवघड नाते निभावण्याचे....सुंदर !

नाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान अंतर दोघात राखण्याचे ....मस्त !

शुभेच्छा...
मिलिंदराव, संस्कृतप्रचुरता (आप, मुग्धा... ) जरा कमी करता नाही का येणार... ?