आई-वडिलांना विचारताच 'गदिमा नावाचे मोठे कवी होऊन गेले.
बाकी यावर प्रतिक्रिया काय देणार ? माझी अशी कल्पना होती की वरील वाक्य आजपासून चार पिढ्यांनंतर कोणीतरी म्हणेल. पण हे एवढ्यात घडेल असे वाटले नव्हते.
बाकी राजकीय मते कोणाची काहीही असू शकतात, पण एक सांगितल्याशिवाय राहवत नाही की एकाला वाईट ठरवताना दुसरा चांगला असतो असे नाही. सगळेच वाईटही असू शकतात. रामाला शोधत असताना अनेक रावण समोर येतील.