- हा ठेचा छानच लागतो...मी यापूर्वीच तो अगणित वेळा खाल्ला आहे. मंजूषा यांच्या पाककृतीत मी आणखी एक बदल सुचवतो. हा ठेचा करताना बारीक मिठाऐवजी खडेमीठ टाकून पाहा. हा ठेचा अधिक चवदार होईल ! वर्णन करण्यात अर्थ नाही. खावा ठेचा ऐसा तेव्हा कळे...!
- मंजूषा यांना धन्यवाद !