नायगारा आम्ही पहिल्या वारी तच पाहिला हे ओघाने आलेच.त्यावर लिहिलेले वाचून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला शिवाय माझे कामही जरा हलके झाल्यामुळे बरे वाटले.