नरेंद्र मोदीनी परवाच त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीमध्ये सोहराबुद्दीनला मारण्याचे समर्थन केले आह, ते ऐकून कानांचे पारणे फिटले.

हे कानांचे पारणे नेमके काय असते ते कळले नाही. (खरे तर डोळ्यांचे पारणे म्हणजे तरी नेमके काय असते याबद्दल शंकाच आहे.)

बाकी प्रतिसादाशी सहमत.