एक वाक्य वाचायचे राहून गेले... अल्पसंख्यांकाना उचलून धरणे... अहो चित्रपटसृष्टीत केवढे ते खान भरलेत. खाणच आहे ती. मग काय होणार? पण आपले कपूर ही आहेत की? करिना, शाहिद, अनिल , सांवरिया मधील कोण हो ते दोन नवे कपूर? अरे हो.. सावरिया चित्रपटाची प्रसिद्धी कशी काय दुर्लक्षित राहिली?
असो... आपली मते/मनोगते येऊ द्यात.