वातगुंफा ऐवजी पवनगुंफा जास्त बरा वाटेल असे वाटते. शब्दार्थ कदाचित तोच असला तरी वात आयुर्वेदात वापरला गेल्याने त्या ऐवजी पवन हा शब्द वापरावा असे सुचवावेसे वाटते. जसे, पवनचक्की.