हा लेख विनोदनिर्मितीकरता लिहीला आहे असा मला एकदम सॉलिड डाउट वाटतोय ! जर का तसे असेल तर मात्र या लेखिकेला (लेखकाला ?) माझा सा. न. ! कारण अस्सल विनोदनिर्मितीकरता लिखाणात अतिशयोक्ती , ओढूनताणून केलेल्या कोट्या यापैकी काही आणून न देता , एखाद्या विनोदी "पात्रास" कसलीही तर्कागत संगती नसलेले विचार कसे येतात, उथळ विचारसरणी म्हणजे काय याचे उत्तम दर्शन इथे घडविलेले आहे.
आणि हा लेख जर का गंभीर असेल , तर मात्र लेखिकेने उपरोक्त मतांकडे पाहून आपली विचारसरणी नियत करावी असा सल्ला !
इंटेंशनल ऑर अदरवाइज् , धिस इस वन ग्रेट पीस ओफ ह्युमर !