प्रसार माध्यामांनी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष दंग्यांची माहिती पण लोकांपुढे आणली पाहिजे, तरच त्यांची नि:पक्षपाती बाजू सिद्ध होईल.