ह्या लेखामुळे बर्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे दिसते
नाही हो. आमच्या भावना एवढ्या हळव्या नाहीत हो. हां, आता काही मंडळी आहेत की ज्यांच्या भावना एखाद्या चित्रामुळे, चित्रपटामुळे, नाटकामुळे किंवा पुस्तकामुळे दुखावतात! आम्ही नाही बॉ त्यातले!!
श्रीरामाचे नाव अमानुष हत्याकांडाशी जोडले जात आहे
अरेच्चा! आमची कल्पना होती की मोदी सरकारचे नाव अमानुष हत्याकांडाशी जोडले जात आहे. आमचं सामन्यज्ञान अगदीच कच्चे बघा!
१) हत्यार्याना शिक्षा व्हायला पाहिजेत ह्याबद्दल कोणत्याही मनुष्याचे दुमत असण्याची शक्यता नाही.
२) पण मग त्यानंतर प्रसार माध्यमा वर पण थोडे बंधन आलेच पाहिजे.
ह्या दोन लागोपाठ आलेल्या वाक्यांचा काही ताळमेळ लागत नाही बॉ!
(अधिक अचंबित) सुनील