१) हत्यार्याना शिक्षा व्हायला पाहिजेत ह्याबद्दल कोणत्याही मनुष्याचे दुमत असण्याची शक्यता नाही.
२) पण मग त्यानंतर प्रसार माध्यमा वर पण थोडे बंधन आलेच पाहिजे.
ह्या दोन लागोपाठ आलेल्या वाक्यांचा काही ताळमेळ लागत नाही बॉ!
(अधिक अचंबित) सुनील
अर्थः
* प्रसारमाध्यमांनी 'गोध्रा' चा प्रसंग देखील लोकांसमोर आणावा म्हणजे ते पक्षपाती नाहीत हे सिद्ध होईल. 'गोध्रा' हा अपघात होता हे थोडेसे न पटण्यासारखे आहे.
* शाब्दिक स्वरूपाची माहिती वाचायला ठीक आहे. व्हिडीओ असेल तर - व्हिडिओ वर - 'This video contains Graphic Violence' अशी / तत्सम सूचना द्यायला काय हरकत आहे?