पारणे
    १ उपवास सोडणे, व्रतानंतर भोजन करणे, पूर्वदिवशी सर्व उपास करून दुसऱ्या दिवशी भोजन करणे
    २ समाधान, आनंद, तृप्ती (होणे)
    ३ मेजवानी, तृप्ती


दुसरा आणि तिसरा अर्थ घेतल्यास डोळ्यांचेच काय कानांचेही पारणे फेडणे/फिटणे शक्य आहे.