मृदुला,
नव्या बटाट्याची साल चकचकित दिसते. जून्या बटाट्याची साल निस्तेज, अपारदर्शक दिसते.
नव्या बटाट्याला हिरवट झाक असते. जून्या बटाट्याला पांढरट/पिवळट किंवा तपकिरी झाक असते.
इथे मस्कत मध्ये लेबनॉनहून येणाऱ्या बटाट्यात (ते हिरवट नसले तरी) पाण्याचे प्रमाण जास्त असते त्या मानाने सीरीयाचे बटाटे पांढरट/तपकिरी रंगाचे असून त्यात पाण्याचा अंश कमी असतो.