खरच आहे.. ज्या कोणाला ही कल्पना सुचली तो ग्रेटच आहे..

त्या प्रचंड वेगाने पडणाऱ्या पाण्याच्या ओघाखाली उभे राहणे हा एक "अनुभवच" आहे. आणि त्यावर प्रकाश झोत टाकले जातात तेव्हा तो सगळा परिसरच खुप सुंदर दिसतो. आणि मेड ऑफ द मिस्ट म्हणजे एक थरारक अनुभव आहे. त्या धबधब्या जवळ आपली बोट हेलकावे घेत थांबते  थोडी भीती वाटते.. पण खरच एक अविस्मरणिय अनुभव..

तुमचे 'अमेरिकायण' खुप छान आहे...