लेख आणि त्यावरच्या सर्व प्रतिक्रिया वाचल्या की एका प्रसिद्ध प्रश्नोत्तराची आठवण येते.
प्रश्न : -पांडव किती ?
उत्तर : -  बाजेच्या खुराइतके, (बोटाने दोन दाखवीत)  तीन !!!