... जोरदार आहे !

"आठवतोय का बघ
एक छोटासाच क्षण
आणि त्यावेळचं त्यातलं ते मन
      या सरळ चाललेल्या जीवनात
      तो इथेच कुठेतरी आहे
      डोळे मिटल्यावर कधी शांतपणे
      डोळ्यांसमोर उभा तो राहिल "                         ....   आवडलं .