तारा हा शब्द मराठीत पुल्लिंगी आहे; तरी पुरुषाचे असे नाव ऐकलेले नाही. स्त्रीचे हे नाव प्रसिद्धच आहे.