संकेतस्थळावर ऑन लाइन रिझर्वेशनचा उल्लेख नाही.एजंटांची नावे व फोन नंबर दिले आहेतऽ अशा एजंटांकडून तिकिटे घेतल्यास त्यासाठी ते वेगळा चार्ज घेणारच. अर्थात मी काही अनुभव घेतला नाही पण हा अंदाज आहे..