कसं नेमक्या शब्दात मांडलय..  काल हेच एका मित्राला सांगत होतो..  खेड्यातला असुनही खेडं नाही बघितलं बऱ्याच दिवसात... आता लंडनवरून आल्यावर दोनचार दिवस कोकणात मुक्काम ठोकायला हवा..  सुंदर लिखाण ..