तेलुगू भाषेत पुरुष फक्त पुल्लिंग, बाकी सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंचे लिंग स्त्रीलिंग*.

उदा. गाय गवत खातेः आवु गड्डी तिंटुंदि
बैल गवत खातो: एद्दु गड्डी तिंटुंदि
राम गवत खातोः रामुडु गड्डी तिंटाडु

राम आलाः रामुडु वच्चाडु
बैल आलाः एद्दु वच्चिंदि

*श्रेयअव्हेरः ऐकीव व कच्च्या ज्ञानावर आधारित. राम हे पुरुषाचे नाव असल्याचे गृहित धरले आहे. बैलाचे नाव राम असेल तर उदाहरणे गैरलागू.