हे समस्त नोकरदारांचो दुःख आहे.

एक छान आठवण. आमच्या कार्यालयात एक फ़डके नावाचे अधिकारी होते. ते डायरेक्टरांना भेटायला वर तिसर्या मजल्यावर गेले होते. तेवढ्यात दुसरे एक आले. फडके कुठे म्हणून विचारले. फडके वर गेलेत. आता चिंध्या होऊन खाली येतील. असे उत्तर मिळाले.

असो. कुरूप मुलीचा बाप मस्त. pu le shu.