मनोगतवर लिहिताना शुद्धिचिकित्सक वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासकांना धन्यवाद. अशाप्रकारची सुविधा ही सुद्धा मनोगत प्रमाणेच महाजालावर प्रथमच उपलब्ध होत आहे. आता मनोगतवर चांगले लेखन अधिक शुद्ध स्वरूपात वाचायला मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.