पहिल्या भागापासूनच भट्टी चांगली जमली आहे.

शिवथर घळीची तुलना सुरेख. समर्थांच्या ओळी उत्स्फूर्ततेने दिल्या आहेत. अभिनंदन.

थांबू नका. पुढील भागासाठी शुभेच्छा!