वा प्रभाकर साहेब. हे आमचे खुपच आवडते खाद्य आहे. वर्णन तर इतके मस्त आहे कि वाचुन तोंडाला पाणी सुटले आहे. जर्मनीमध्ये असताना टोमॅटो ऑम्लेटच्या सहाय्याने काळ सुखाचा गेला होता. लवकरच तयार करुन खावे म्हणतो...