मराठी माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. तसेच तो कधीही आत्मसंतुष्ट नसतो. त्याचेच हे फळ आहे. उदा. सचिन तेंडुलकर. सर्व मराठी बांधवांना तसेच भगिनींना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा.