नायगारा असा दिसला असेल ना त्यांना, कॅनडाच्या नाजूने? खाली त्या बोटीत बरेच मनोगती दिसत आहेत.
नायगारायण आवडले. 'बिहाइंड दि फॉल' ची आठवण झाली. आपण खडकातून धबधब्याच्या मागे जायचे आणि पाठमोरा धबधबा पडताना समोर पहायचा. हे दृश्य तर अविस्मरणीय आणि अप्रतिम!