एकाच कवितेत रुसलेल्या, रडवेल्या मुक्तछंदी कवितेचाही बाज आणि यमकांच्या पैंजणांचाही आवाज!! 
दोन्ही दुहितांना छान पेललंत. 
छान कविता. खूप आवडली.