चित्रात दाखवला आहे तो क्र. २ आणि ३ चे उप-धबधबे, मुख्य धबधबा (हॉर्स-शू फॉल) इंग्रजी "सी" आकाराचा महाप्रचंड आहे तिथे जलकन्यका (मेड ऑफ मिस्ट) घेऊन जाते. त्यावर रात्री प्रकाश झोत टाकतात आणि तो परिसर अमेरिकन बाजुनेच इतका अप्रतिम दिसतो तर समोरच्या कॅनडाकरून तर स्वर्ग दोन बोटे उरत असेल