पनीर मूळे पेढे लवकर होतात. खवा आणि मावा करायला खुप जास्त वेळ लागतो. हे पेढे अर्धा तासात होतात.