मी पण न्यु-जर्सी मध्ये राहते....मी आणि माजे मिस्टर गेले ५ महिने जाले एथे आहोत....तुम्ही( पिवळ्या लाईट) चे जे काही संगितले ते अगदी १००% खरे आहे...म्हणून अम्ही लगेच जावून भारतात असतो तसा लाईट घेवून आलो....खरेच त्या लाईटमध्ये उदास वाटते घरात....तुम्ही सध्या कुथे असतात. वाचताना मजा येत आहे.