अतिशय सुंदर.......

घराबाहेर पडताना, बाहेरच्या जगाला
आणि कुठुनतरी परतताना आपल्या घरच्यांना
आपली गरज असल्याची नि:संशय खात्रीच तर
आपल्याला प्रवृत्त करत असते या प्रवासाला....

हे खुप आवडले.