आज प्रथमच हा लेख पाहण्यात आला. लगेच वाचून काढला .... केवळ अप्रतिम. 'सखाराम गटणे' ची दुसरी बाजू मांडावी असं आजपर्यंत कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही? - अगदी पु. लं. च्या ही !!! त्यांनी हे वाचलं असतं तर नक्कीच दाद दिली असती.