निबंध वाचलेला नाही. पण वरील निष्कर्ष उघड आहे असे वाटत नाही का? दोन माणसे एकत्र न राहता वेगवेगळी राहीली तर एकाऐवजी दोन (फ्रीज, वॉशिंग मशीन, इ.) यांचा खर्च वाढणार नाही का? अवांतर विनोद : प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स उर्फ पीएनएएस याचा अर्थ "पेपर्स नॉट पब्लिश्ड इन सायन्स " असा लावला जातो. :-)
हॅम्लेट