नवीन घर. अर्थातच नवीन फर्निचर आणि अन्य उपकरणे यांचा खप वाढल्यामुळे त्या उद्योगाला चालना मिळून अधिक रोजगार निर्मिती होते, असाही एक वेगळा विचार करता येईल की?