मी पुर्ण परीक्षण वाचले नाही कारण मला एका क्षणी असे वाटले की तुम्ही क्लायमॅक्स फोडताय की काय
पण जितके वाचले त्यावरून चित्रपट पाहवा असे वाटले.. छान लेखनशैली.. चित्रपट पाहून कळविनच कसा वाटला ते.. मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप सुधारला आहे हे मात्र अगदी खरं