राजकीय संदर्भातली उत्तम विनोदी कविता पण ...

पाचवे कडवे गलिच्छ आहे असे माझे मत आहे. इतक्या प्रतिभावान कवीला हा मोह सहज टाळता आला असता.

बाकी कडवी पाहता त्या इतर चांगल्या विनोदी कडव्यांना ह्या कडव्याने बाधा आली असे मला वाटले.

(मी कवितेचा जाणकार नाही.)